चेंडू मातीत रंगला लाल चेंडू मळाला..... मळका चेंडू घेतला पांडूने त्याला धुत चेंडू मातीत रंगला लाल चेंडू मळाला..... मळका चेंडू घेतला पांडूने त्याला धुत
ताईच्या बसून पाठी केली चेंडूने धमाल. धावून चेंडूच्या मागे ताई झाली ना बेहाल. ताईच्या बसून पाठी केली चेंडूने धमाल. धावून चेंडूच्या मागे ताई झाली ना बेहाल.
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
लाल असन मंजन त्याले इटकराचा भुगा हासुन नाई रायला तो त्याले आला नाकावर फुगा लाल असन मंजन त्याले इटकराचा भुगा हासुन नाई रायला तो त्याले आला नाकावर फुगा
आपल्या फुग्याबद्दल चौथीतल्या मुलाच्या भावना आपल्या फुग्याबद्दल चौथीतल्या मुलाच्या भावना
हिरव्या गर्द पानात लाल गुलाब फुलला जणू तुझ्या ओठांवर प्रेमरंग माझा बहरला हिरव्या गर्द पानात लाल गुलाब फुलला जणू तुझ्या ओठांवर प्रेमरंग माझा बहरला